Tuesday, 3 March 2015

Living Link



Shri Sharad Lathkar from Aurangabad is one the living links with Shri Swami Samarth Maharaj. He is such an advanced yogi that Swami Samarth uses him as his medium to pass on knowledge to uplift the human consciousness. Click on the link below and listen to Akkalkot Swami's real voice in Hindi during once such Sanchar or Trance like discourse when Lathkar kaka was used as a medium. Hope all you listeners benefit from this and find the path of self realization through this
"हम गया नहीं, जिन्दा हैं । "
या श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या वचनाचा प्रत्यय आणणारी ही अत्यर्क घटना आहे.
श्री स्वामी समर्थ यांनी त्यांच्या अनेक भक्तांवर कृपा केली आहे आणि गेले ८०० वर्षे करत आहेत. त्यांचे असे की भक्त आहेत कि ज्यांना living link म्हणता येईल. ते त्यांच्यातर्फे, आपल्या भक्तांना मार्गदर्शन करत असतात. श्री शरद लाठकर यांच्या मध्ये श्री स्वामींचा संचार होतो आणि त्यांचा आवाज बदलतो.
या अगम्य अशा लीलेमध्ये, श्री स्वामी समर्थांनी दिलेला संदेश त्यांच्याच आवाजात ऐकण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळाली आहे. श्री स्वामी शुद्ध हिंदी मध्ये बोलतात. त्या संदेष्याचे रेकॉर्डिंग खालील ठिकाणी ऐकता येईल.
हा महत्वाचा संदेश ऎकताना, एका जागेवर बसून शांत चित्ताने, मनामध्ये कुठलाही विकल्प न ठेवता ऎकावे, एवढे आपण करू शकतो.
आपल्यला आवडले तर जरूर आपल्या मित्र मंडळींना पाठवायला विसरू नका कारण याचे प्रसारण सर्वाना व्हावे असा श्री स्वामी समर्थांचा खूद्द आदेश आहे.
http://swamisamarthaspeaks-usa.org/play-audio-list.html?file=http://swamisamarthaspeaks-usa.org/message/swamimessage28-apr-2013.mp3&img=img/swami-speaks.png